आधारवड

गरजू हातांना देऊ मदतीचा आधार, यशस्वी समाजाचा करू वटवृक्ष साकार!

आधारवड

गरजू हातांना देऊ मदतीचा आधार,
यशस्वी समाजाचा करू वटवृक्ष साकार!

१४+

वर्षांपासून कार्यरत

स्वप्नपूर्ती शिक्षणाची... घडण सुदृढ समाजाची!

संस्थेची ओळख

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, सन्मान व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सक्षम समाज घडविण्याचा आमचा संकल्प आहे.
शिक्षणाचा प्रसार

------------------

गुणवत्तेचा गौरव

------------------

समाजाची प्रगती

------------------

संस्थेचे उपक्रम

समाजहितासाठी प्रेरणादायी पावले

संस्थेचे उपक्रम

आजच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षण हे उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक होतकरू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन कार्यरत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती आणि प्रोत्साहन देतानाच त्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून सुदृढ समाज घडवणे, हे संस्थेच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

संस्थेची उद्दिष्टे

गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आर्थिक आधार देणे

संस्थेचे ध्येय

शिक्षित विद्यार्थी... सक्षम समाज... उज्ज्वल भविष्य

कार्यक्रम जे घडवतात सकारात्मक बदल

मार्गदर्शक कार्यक्रम

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे.

जमीन विषयक मार्गदर्शन
कार्यशाळा

दि. २१ मार्च २०२६: जमीन व्यवहार, ७/१२ उतारा, फेरफार व महसुली कायद्यांबाबत नागरिकांना विधी साक्षरतेचे मोफत मार्गदर्शन.

उच्च व परदेशी शिक्षण
संधी कार्यशाळा

दि.१७/०५/२०२६: माहिती: १०वी-१२वी नंतर देश-विदेशातील शिक्षण, शिष्यवृत्ती व आवश्यक दाखल्यांविषयी मोफत सखोल माहिती.

डिजिटल मार्केटिंग व
ऑनलाईन खरेदी काळजी

दि.०२/०२/२०२५: डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया वापर, AI तंत्रज्ञान आणि ऑनलाईन खरेदीतील सुरक्षेबाबत मार्गदर्शन.

नवउद्योजकांसाठी यशस्वी
कर्जप्रकरणांची गुरुकिल्ली

दि. ३१/०१/२०२६: शासकीय कर्ज योजना, प्रकल्प अहवाल, CIBIL स्कोर व कर्ज प्रक्रियेबाबत नवउद्योजकांना मार्गदर्शन.

आर्थिक व्यवहार
करताना अर्थसाक्षरता

दि.०५/१०/२०२४: सुरक्षित गुंतवणूक, कर नियोजन आणि फसवणूक टाळून जबाबदार निर्णय घेण्याबाबत सी.ए.द्वारे मार्गदर्शन.

परीक्षेला सामोरे
जाताना कार्यशाळा

दि.११/०१/२०२५: १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास नियोजन, वेळ व्यवस्थापन आणि परीक्षेतील ताणतणाव मुक्तीचे मार्गदर्शन..

पुढील पिढीच्या भविष्यासाठी योगदान

युवक विकास

शिक्षण आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून युवकांच्या क्षमतेला दिशा देत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

डिजिटल मार्केटिंग व
ऑनलाईन खरेदी काळजी

दि.०२/०२/२०२५: डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया वापर, AI तंत्रज्ञान आणि ऑनलाईन खरेदीतील सुरक्षेबाबत मार्गदर्शन.

मोबाईलचा सुयोग्य
व प्रभावी वापर

दि.०९/११/२०२४: मोबाईलचा शिक्षणासाठी वापर, ChatGPT/AI साधनांचा उपयोग आणि डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन.

उच्च व परदेशी शिक्षण
संधी कार्यशाळा

दि.१७/०५/२०२६: माहिती: १०वी-१२वी नंतर देश-विदेशातील शिक्षण, शिष्यवृत्ती व आवश्यक दाखल्यांविषयी मोफत सखोल माहिती.

परीक्षेला सामोरे
जाताना कार्यशाळा

दि.११/०१/२०२५: १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास नियोजन, वेळ व्यवस्थापन आणि परीक्षेतील ताणतणाव मुक्तीचे मार्गदर्शन..

नवउद्योजकांसाठी यशस्वी
कर्जप्रकरणांची गुरुकिल्ली

दि. ३१/०१/२०२६: शासकीय कर्ज योजना, प्रकल्प अहवाल, CIBIL स्कोर व कर्ज प्रक्रियेबाबत नवउद्योजकांना मार्गदर्शन.

आर्थिक व्यवहार
करताना अर्थसाक्षरता

दि.०५/१०/२०२४: सुरक्षित गुंतवणूक, कर नियोजन आणि फसवणूक टाळून जबाबदार निर्णय घेण्याबाबत सी.ए.द्वारे मार्गदर्शन.

ऑनलाइन व्यवहार व
सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण

दि.०५/०१/२०२५: सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय व कायदेशीर संरक्षणाबाबत निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.

जमीन विषयक मार्गदर्शन
कार्यशाळा

दि. २१ मार्च २०२६: जमीन व्यवहार, ७/१२ उतारा, फेरफार व महसुली कायद्यांबाबत नागरिकांना विधी साक्षरतेचे मोफत मार्गदर्शन.

संस्थेच्या शिष्यवृत्ती आणि पुरस्कार प्रदान
कार्यक्रमातील काही क्षण

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या शैक्षणिक यशाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शिवसह्याद्री पुरस्कार व गौरव सोहळा आयोजित केला जातो. या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचीही दखल घेतली जाते. आजचा गौरव... उद्याची प्रेरणा!

गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळतो आधार

शिष्यवृत्ती वितरण

प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मोठी स्वप्ने असतात. मात्र आर्थिक परिस्थिती अनेकदा त्या स्वप्नांच्या मार्गात अडथळा ठरते. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवसह्याद्री शिष्यवृत्ती उपक्रम राबविला जातो. गुणवंत व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तुमचे शिक्षण... तुमचे स्वप्न... आमचा आधार

पवार पब्लिक चॅरिटेबल
ट्रस्‍ट शिष्‍यवृत्‍ती

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्‍ट

उद्योगपती बी. जी. शिर्के
शिष्यवृत्ती

मा. विजयराव बाबुराव शिर्के उद्योगपती शिर्के कन्‍स्‍ट्रक्‍शन टेक्‍नॉलॉजी प्रा. लि. मुंढवा, पुणे

मा.पी.ए. इनामदार
शिष्यवृत्ती

मा.पी.ए. इनामदार - चेअरमन महाराष्‍ट्र कॉस्‍मोपॉलिटिन एज्‍युकेशन सोसायटी

कै. लिलावती दत्तात्रय काकडे शिष्यवृत्ती व दत्‍तात्रय भगवंतराव काकडे शिष्यवृत्ती

मा. सुर्यकांत दत्‍तात्रय काकडे चेअरमन, काकडे रिअलिटीज् , पुणे

कै. शांताबाई ल. कदम
शिष्‍यवृत्‍ती

मा. जगदिश लक्ष्‍मणराव कदम चेअरमन राज ग्रुप, पुणे

सोनाई ग्रुप
शिष्‍यवृत्‍ती

मा. दशरथदादा माने चेअरमन
सोनाई ग्रुप ऑफ कंपनीज

गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळतो आधार

शिष्यवृत्ती वितरण

प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मोठी स्वप्ने असतात. मात्र आर्थिक परिस्थिती अनेकदा त्या स्वप्नांच्या मार्गात अडथळा ठरते. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवसह्याद्री शिष्यवृत्ती उपक्रम राबविला जातो. गुणवंत व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तुमचे शिक्षण... तुमचे स्वप्न... आमचा आधार

विद्यार्थ्यांचे मनोगत

शिष्यवृत्ती ही मदतीची सुरुवात आहे; तर सक्षम भविष्य ही त्याची खरी फलश्रुती आहे.

संस्थेचे विश्वस्त संचालक मंडळ

राजेंद्र नामदेवराव कोंढरे

संस्थापक अध्यक्ष

अनिल गणपतराव शिंदे

उपाध्यक्ष

विक्रमसिंह ज्ञानदेव लावंड

सेक्रेटरी

नितीन वसंतराव साळुंके

विश्वस्त

एस्. एम्. गिरमकर

विश्वस्त

सागर रामभाऊ शेडगे

विश्वस्त

देवानंद भ. कुरळे

विश्वस्त

संस्थेचे मार्गदर्शक

डॉ. एम. जी. ताकवले

मा. कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


मा. सुर्यकांत द. काकडे

चेअरमन, सुर्यकांत काकडे ग्रुप


डॉ. बुधाजीराव मुळीक

ज्येष्ठ कृषीतज्ञ


मा. व्ही. व्ही. गायकवाड

निवृत्त सचिव, जलसंपदा, महाराष्ट्र राज्य


मा. एम्. व्ही. पाटील

निवृत्त सचिव, सार्व. बांधकाम, महाराष्ट्र राज्य


मा. दिगंबर देशमुख

निवृत्त शिक्षणसंचालक, महाराष्ट्र राज्य


शिवसह्याद्रीच्या शिष्यवृत्ती उपक्रमात सहभागी व्हा!

आपल्या खास प्रसंगांच्या स्मृती ज्ञानदानातून चिरंतन जपा. एकरकमी देणगी द्या,
कायमस्वरूपी शिष्यवृत्ती सुरू करा आणि विद्यार्थ्यांचे आधारवड बना!