गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळतो आधार

शिष्यवृत्ती वितरण

प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मोठी स्वप्ने असतात. मात्र आर्थिक परिस्थिती अनेकदा त्या स्वप्नांच्या मार्गात अडथळा ठरते. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी शिवसह्याद्री शिष्यवृत्ती उपक्रम राबविला जातो. गुणवंत व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तुमचे शिक्षण... तुमचे स्वप्न... आमचा आधार

कै. मारुती गिरमकर
शिष्‍यवृत्‍ती

मा. शिवराम मारुती गिरमकर प्रगतीशील शेतकरी देऊळगाव

सौ. लक्ष्‍मी विलास रसाळ
शिष्‍यवृत्‍ती

मा. विकास विलास रसाळ परिवार अप्‍पर निबंधक, सहकार विभाग, मुंबई

मा. आमदार प्रो. शैलजाताई शितोळे
शिष्‍यवृत्‍ती

मा. दिनकरराव जगदाळे शितोळे परिवार सेवानिवृत्‍त IAS अधिकारी

कै. झिंगुबाई विश्‍वनाथ गायकवाड
शिष्‍यवृत्‍ती

मा. व्‍ही.व्‍ही. गायकवाड व परिवार माजी सचिव, जलसंपदा विभाग, पुणे

श्री. शंकरराव बापू इंदलकर
शिष्‍यवृत्‍ती

मा. उत्‍तमराव शंकरराव इंदलकर परिवार निवृत्त अप्‍पर निबंधक, सहकार विभाग, मुंबई

कै वामनराव विठोबा देशमुख
शिष्‍यवृत्‍ती

मा. एम.व्‍ही.पाटील
माजी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे